एक सगोत्र दोष

 भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा 

पिढी-गुणसुत्र आणि नातं


1) नवरा बायको --- पहिली पिढी

2) मुलं (सख्खी भावण्डं) --- दुसरी पिढी --- आई वडलांकडून 50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसुत्रे share करतात.

3) तिसरी पिढी --- नातवंडे --- पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसुत्रे share करतात.

4) चौथी पिढी --- पहिल्या पिढीचे 12.5% गुणसुत्रे share करतात.

5) पाचवी पिढी --- पहिल्या पिढीचे 6.25% गुणसुत्रे share करतात.

6) सहावी पिढी --- पहिल्या पिढीचे 3.12 % गुणसुत्रे share करतात.

7) सातवी पिढी -- पहिल्या पिढीचे 1.56% chromosome share करतात.

8) आठवी पिढी ---पहिल्या पिढीचे < 1% share गुणसुत्रे करतात.


म्हणून मुळ पुरुष, जोडप्यापासून  सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्मजात गुणसुत्रीय आजारांची शक्यता असते. 


आठव्या पिढीपासुन नातं, भाऊबंदकी मानत नाहीत, म्हणून पती-पत्नीचं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.


तीन पिढ्या सपिण्ड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.

आणि सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात !


खरंच आपले पुर्वज किती ज्ञानी होते याचा आपल्याला अभिमान पाहिजे

Comments

Popular posts from this blog

शरद पूर्णिमा

तुला कसं कळतं ... की तू श्रीमंत आहेस ?

Shardiya Navratri Kalash Sthapana Muhurat 2025